Thursday, 24 August 2017

Mango milkcake(मँगो कलाकंद)


Mango milkcake(मँगो कलाकंद)for grand welcome of GANAPATI BAPPA.

This requires 1 ltr of full cream milk.Keep this to boil in a kadai,boil it for 25 min.then add 1/2 teaspoon Alum powder(तुरटी) now it will start splitting,keep on stiring till it reduces wel,add 150 gms approx sugar,100 gms mango pulp( I used homemade) 1 teaspoon liquid glucose,1 teaspoon ghee.Stir till becomes thick,take a bowl,greece it with ghee,pour the mixture in it and immediately cover it.Let it cool down.Garnish with blanched almonds.

Sunday, 20 August 2017

सोयाचंक्स बिर्याणी

सोयाचंक्स बिर्याणी

1 वाटी सोयाचंक्स थोडे मीठ आणि हळद घालून पाण्यामध्ये उकळून 5 मिनिट उकळले,थंड झाल्यावर पाणी पिळून काढून टाकले.त्यामध्ये 4 चमचे दही,1 चमचा आलेलसूण पेस्ट,1चमचा लाल तिखट,1/4 चमचा हळद,1/2 चमचा प्रत्येकी धने आणि जिरे पूड,बारीक चिरलेली कोथिंबीर,पुदिना,काळे मीठ,तेल,1 मिरची बारीक चिरलेली हे सर्व 2 तास मॅरिनेट केले.तेलामध्ये कांदा लाल तळून घेतला,बाजूस ठेवला.आता तेलामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे,थोडे जिरे तडतडल्यावर घातले,ते लाल झाल्यावर मॅरीनेटेड सोयाचंक्स घातले,कोवळे मटार,आणि बारीक चिरलेले गाजर घातले,तेल सुटेपर्यंत परतले,त्यामध्ये कोल्हापूरी कांदालसूण चटणी आणि गरम मसाला 1/1 चमचा घातले,आणि परतले.
दुसऱ्या पातेल्यामध्ये 1/2 तास भिजवलेला बासमती तांदूळ 3/4 शिजवून घेलता.दुसऱ्या कुकिंगवेअर मध्ये सर्वात खाली बटाट्याचे काप लावून मसाला चंक्स आणि भाताचे लेयर्स लावले,ते लावताना तळलेला कांदा टाकला
,दूध शिंपडले,साजूक तूप घातले आणि.1/2 तास मंद आचेवर दम दिला.कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याने गार्निश करून कांदा,काकडीच्या रायत्याबरोबर सर्व्ह केले.