Saturday, 23 September 2017

Catering Consultancy Services

पदार्थ तुमचे मार्गदर्शन आमचे

केटरिंग,स्नॅक्स सेंटर या व्यवसायामध्ये सध्या असलेले आणि नवीन येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी..............

सप्रेम नमस्कार,

फेसबुक आणि व्हाट्सअप या माध्यमातून आपण भेटत आहोत.यामधूनच अनेकजण पुण्यातून,मुंबईहून तसेच इतर गावांमधून सम्पर्कात आला आहात.माझ्या या आगळ्यावेगळ्या कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये तुम्ही सर्वांनी दाखवलेला इंटरेस्ट बरेच काही सांगून जातो.
आपला खाद्यपदार्थाचा व्यवसाय खूप चालावा असे प्रत्येकालाच वाटते.त्यासाठी अशा प्रकारच्या सल्ल्याची गरज आहे असे मला वाटते.
तुम्ही सध्या करत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये त्यांच्या
ट्रायल्स घेत विक्री वाढवण्याऐवजी खवैय्यांच्या पसंतीस झटकन उतरून, विक्रीत वाढ होण्याच्या दृष्टीने त्यांच्या चवीबद्दल,करण्याच्या पद्धतीबद्दल मार्गदर्शन घ्या,नक्की उपयुक्त आहे.

पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ(पुरणाची आमटी,अळू,चाकवत,मेथी,सर्वशाक भाजी,चटण्या,कोशिंबिरी,भाताचे प्रकार )

याशिवाय आमची खासियत

ओली भेळ,मटकीभेळ,चिवडाभेळ,बटाटेवडा(2 प्रकार)
पाणीपुरी,SPDP,रगडापुरी,रगडापॅटीस,कांदाभजी,
शॉर्टकट पावभाजी,इडलीचे प्रकार,राहिलेल्या इडलीचे वेगळे प्रकार,सॅन्डविच,रोस्टेड तसेच ग्रील सँडविच,पुणेरी मिसळ,कोल्हापूरी मिसळ,गावरान मिसळ,नाशिकची काळ्या सॅम्पलची मिसळ,कर्नाटकी दहीबुत्ति,आणि इतर सर्व महाराष्ट्रीयन स्नॅक्स,उरलेल्या पदार्थातून नवनवीन स्नॅक्स(to avoid food wastage).

माझा संपर्क- 9158798340,
                   9158022539
 मी पुण्यात आणि पुण्याबाहेरही कन्सल्टेशन देतो.

Thursday, 24 August 2017

Mango milkcake(मँगो कलाकंद)


Mango milkcake(मँगो कलाकंद)for grand welcome of GANAPATI BAPPA.

This requires 1 ltr of full cream milk.Keep this to boil in a kadai,boil it for 25 min.then add 1/2 teaspoon Alum powder(तुरटी) now it will start splitting,keep on stiring till it reduces wel,add 150 gms approx sugar,100 gms mango pulp( I used homemade) 1 teaspoon liquid glucose,1 teaspoon ghee.Stir till becomes thick,take a bowl,greece it with ghee,pour the mixture in it and immediately cover it.Let it cool down.Garnish with blanched almonds.

Sunday, 20 August 2017

सोयाचंक्स बिर्याणी

सोयाचंक्स बिर्याणी

1 वाटी सोयाचंक्स थोडे मीठ आणि हळद घालून पाण्यामध्ये उकळून 5 मिनिट उकळले,थंड झाल्यावर पाणी पिळून काढून टाकले.त्यामध्ये 4 चमचे दही,1 चमचा आलेलसूण पेस्ट,1चमचा लाल तिखट,1/4 चमचा हळद,1/2 चमचा प्रत्येकी धने आणि जिरे पूड,बारीक चिरलेली कोथिंबीर,पुदिना,काळे मीठ,तेल,1 मिरची बारीक चिरलेली हे सर्व 2 तास मॅरिनेट केले.तेलामध्ये कांदा लाल तळून घेतला,बाजूस ठेवला.आता तेलामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे,थोडे जिरे तडतडल्यावर घातले,ते लाल झाल्यावर मॅरीनेटेड सोयाचंक्स घातले,कोवळे मटार,आणि बारीक चिरलेले गाजर घातले,तेल सुटेपर्यंत परतले,त्यामध्ये कोल्हापूरी कांदालसूण चटणी आणि गरम मसाला 1/1 चमचा घातले,आणि परतले.
दुसऱ्या पातेल्यामध्ये 1/2 तास भिजवलेला बासमती तांदूळ 3/4 शिजवून घेलता.दुसऱ्या कुकिंगवेअर मध्ये सर्वात खाली बटाट्याचे काप लावून मसाला चंक्स आणि भाताचे लेयर्स लावले,ते लावताना तळलेला कांदा टाकला
,दूध शिंपडले,साजूक तूप घातले आणि.1/2 तास मंद आचेवर दम दिला.कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याने गार्निश करून कांदा,काकडीच्या रायत्याबरोबर सर्व्ह केले.

Monday, 31 July 2017

स्वीटकॉर्न सूप

स्वीटकॉर्न सूप

1 वाटी फ्रेश स्वीटकॉर्न.त्यातील 1/4 मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे.पॅनमध्ये 1 चमचा बटर घेऊन त्यामध्ये 2/3 बारीक चिरलेल्या लसूणपाकळ्या घालाव्या,बारीक केलेले स्वीटकॉर्न,आणि उरलेले स्वीटकॉर्न घालून परतावे,2 बाउल पाणी घालून उकळू द्यावे,चवीप्रमाणे मीठ,साखर आणि मिरेपूड घालावी,उकळी आल्यावर थोड्या पाण्यामध्ये केलेली 2 चमचे कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालावी,उकळी येऊन दाट झाले कि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

मेथी ग्रीनपीज सूप


मेथी,ग्रीनपीज सूप
2 बाउल पाणी उकळत ठेवून त्यामध्ये मेथीच्या भाजीच्या कोवळ्या काड्या उकळून त्याचा स्टॉक तयार ठेवा.पॅन मध्ये 2 चमचे बटरवर 5/6 बारीक चिरलेल्या लसूणपाकळ्या,1/2 इंच बारीक चिरलेले आले,मेथीची बारीक चिरलेली पाने,2 मिनिटे परतून घ्या,त्यामध्ये 2 चमचे बेसन घाला,खमंग होईपर्यंत परता,1/2 चमचा मिरेपूड घाला,मेथीचा स्टॉक घाला,ग्रीनपीज घाला चवीप्रमाणे मीठ घाला,उकळी आल्यावर गॅस बंद करा,सर्व्ह करताना लिंबू पिळून सर्व्ह करा.

Rad pumkin bharta

"Shravan"special Red Pumkin Bharta
  Remove skin of pumkin,make small pieces,boil in water till it becomes smooth.Dont pressure cook.Remove water,add curd,roasted groundnut powder,finely chopped ginger,salt and sugar,finely chopped corriender.Make tadka with oil,green chilli,curry leaves,cummin seeds,rai,asifoetida and turmeric.Mix well and serve.

Monday, 10 July 2017

Steam Poha Idli



Breakfast today STEAM POHA IDLI prepared in traditional Bronz Cooker.
Recipe---
2 cups Idli Rawa,1/2 cup each of udad dal and poha.Soak seperaly for 4 hrs.Grind udad dal and poha with half of soaked idli rawa to make thin paste.Grind remaining idli rawa to make coarse batter.Add both batters and stear well to add maximum air in it.Fermint for 8 hrs.Add salt to taste and a pinch of soda.Steam for 10 min.Serve hot.

Sunday, 2 July 2017

शाही अंगूरी रसमलाई

शाही अंगुरी रसमलाई(15 जणांसाठी)

म्हैसदूध 5 लि. रबडीसाठी
गायीचे दूध 2 लि. अंगुरीसाठी(सुट्टे, नॉन पाश्चराईज्ड)

अंगूर आदल्या दिवशी करून फ्रिजमध्ये ठेवावी.चांगली मुरते.
अंगुरी बनविण्यासाठी प्रथम गायीचे दूध उकळी येईपर्यंत गरम करावे,गॅस बारीक करावा,3 चमचे व्हिनेगरमध्ये तेवढेच पाणी घालून ते दुधामध्ये सावकाश टाकत दूध पूर्णपणे फाडावे.दुसऱ्या पातेल्यावर मसलीन क्लॉथ पसरून त्यावर फाडलेले दूध ओतून पनीर वेगळे करावे,त्यातील सर्व पाणी हळुवारपणे पिळून(त्यापूर्वी त्यावर थंड पाणी ओतावे) काढावे,फार कोरडे करू नये.
एका मोठ्या ताटात हे पनीर घेऊन हाताने छान मळावे.ते ताटापासून  सुटे होईपर्यंत मळावे.त्यानंतर त्याचे छोटे गोळे करावे.उकळल्यावर ते जवळपास दुप्पट आकाराचे होतात,त्या अंदाजाने करावे.कुकरमधे 1 वाटी साखर 6 वाट्या पाणी घेऊन उकळी आणावी,त्यामध्ये लहान गोळे फुगून मोठे होतील एवढी जागा ठेवून,पनीरचे बॉल्स सोडावे व त्यावर झाकण ठेवावे,पूर्ण बंद नाही केले तरी चालते.6/7 मिनिटातच ते बॉल्स मोठे होऊन पाकवर तरंगतात.यासाठी गॅस मोठाच ठेवावा.अंगुरी थंड होऊ द्यावी.थंड झाल्यावर फ्रिजमधे ठेवून द्यावी.
 रबडीसाठी दूध आटवावे(5 लि चे 3 लि) त्यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालावी, दूध थंड झाल्यावर त्यामध्ये जायफळ,वेलची,केशर आणि ब्लांच केलेले बदाम स्लाईस करून घालावे.रबडी गरम असतानाच,अंगुरीमधील रस हलक्या हाताने दाबून काढावा आणि ते रबडीमध्ये सोडावे.रबडी गार झाली म्हणजे फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवावी.पाहिजे तेव्हा बाहेर काढून सर्व्ह करावी.

Friday, 30 June 2017

झणझणीत मालवणी चिकन





झणझणीत मालवणी चिकन(3 जणांसाठी)

1/2 कि चिकन स्वच्छ धुवून त्याला 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट,1/2 टीस्पून हळद लावून ठेवावे. 4 कांदे स्लाईस करून घ्यावे,10 लसूण पाकळ्या,1/2 वाटी प्रत्येकी कोरडे व ओले खोबरे.आधी कोरडे खोबरे भाजून बाजूस ठेवावे,त्यानंतर लसूण,कांदा आणि ओले खोबरे लाल रंगावर भाजून घ्यावे, हे सर्व थोडे पाणी घालून बारीक वाटावे. पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यावे,गरम तेलावर 3/4तमाल पत्रे टाकून त्यावर 2 बारीक चिरलेले कांदे,घालून लाल होईपर्यंत परतावे.त्यावर 1/4 चमचा हळद,1 2 चमचे लाल तिखट,1 चमचा गरम मसाला,2 चमचे मालवणी मसाला,बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तेल सुटेपर्यंत परतावे, त्यावर चिकन घालून पुन्हा परतावे.कांदा खोबऱ्याचे वाटण घालून थोडे पाणी घालून तेल सुटे पर्यंत परतावे. हवे तेवढेच पाणी घालून,मध्यम आचेवर चिकन शिजवावे.चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी आणावी आणि तांदळाच्या किंवा आवडत्या भाकरी बरोबर,कांदा कोथिंबीरीसह सर्व्ह करावे.

Friday, 26 May 2017

टोमॅटो सूप

5/6 मोठे टोमॅटो आणि 1 कांदा चिरून मिक्सरमधून काढावे,जितके सूप पाहिजे तेवढे बाउल पाणी घालावे,5 ते 6 बाउल सूप यामध्ये होते.मिश्रण उकळावे,उकळतानाच त्यात मीठ साखर मिरपूड घालावी,चांगले उकळले म्हणजे मोठ्या गाळण्याने गाळून घ्यावं,चार चमचे कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिक्स करून उकळी आल्यावर घालावे,फ्रेश क्रीम आणि तळलेले ब्रेडचे तुकडे घालून सर्व्ह करावे.फक्त 10 मिनिटात हे सूप तयार होते.

Boneless Butterchicken


Boneless Butterchicken.

1/4kg chicken breast duly washed and cleaned.Pierce fork all over the chicken,cut into sqares,apply 1 reaspoon limejuice,blach salt,1 teaspoon gingergarlic paste,1 teaspoon redchilli powder,1/2 tespoon garam masala,1/2 teaspoon each of corriender and cummin powder,finely chooped corriender,1 teaspoon oul,1/2 bowl thick curd.Mix everything wel and refrigerate for 4/5 hrs.Insert chicken 5/6 chicken pieces at a time in a skewer without any gap in the pieces.Roast on mideium flame on gas.Apply some butter after 2 min.again roast it from all the sides.It takes 5/6mins.to roast .Now chicken  tikka is ready.
In a pan take 1 table spoon of butter,1 teaspoon oil,after heating add khada masala(Shahi jira,green cardamom,clove,black pepper,dalchini)let it crackle,add 1 finely chopped onion and 1 teaspoon gingergaric paste,soute till oil seperates,add tomato puree of 5 tomatoes,soute for 4 mins,add cashew paste,khoya, and milk cream,1 teaspoon red chilli powder,1/2teaspoon garam masala,1/2 teaspoon kasoori methi ,salt and sugar to taste.Add chicken tikka bring it to one boil,add some nutmeg powder,serve hot.

Thursday, 25 May 2017

Shortcut DOSA


Breakfast today DOSA CHATNEY

For this I prepared the batter in a different way.I took 2 and1/2  bowls of rice floar and soaked it.At the same time took 1 bowl of UDAD DAL &1 teaspoon of TOORDAL and soaked for 3 hrs.Aftter 3 hrs grind Dal to fine paste.Add soaked rice floar in this batter and grind wel.Put all the mixture in a steel dabba,mix wel and fermint for 8 hrs.
Add salt to taste and prepare dosa.Consistansy of the batter should not be thicker,and also not much thin.
This way batter preparation time is reduced.Even if decided in the early morning,dosa can be prepared in the evening and vice a versa.

Friday, 19 May 2017

कोथिंबीर वडी


कोथिंबीर वडी
2 ते 2/5 वाट्या कोथिंबीर बारीक चिरलेली आणि कोरडी(यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या असतील तर स्वाद अधिक छान येतो) 1टीस्पून आलेलसूण पेस्ट,1 चमचा धने पावडर,1/2 चमचा जिरे पावडर,1/2 चमचा ओवा,1/4 चमचा हिंग,1 चमचा गरम मसाला,1/2 लिंबाचा रस,साखर 1 चमचा,1/4 चमचा खाण्याचा सोडा,मीठ चवीनुसार,2 चमचे तेल,2 टेबलस्पून डाळीचं पीठ,1/2 टेबलस्पून थालीपीठ भाजणी.हे सर्व हाताने एकत्र करून आवश्यकता असेल तरच अगदी थोडे पाणी घेऊन घट्ट गोळा मळावा, आणि लगेचच एका ट्रे ला तेल लावून थापून घ्यावा आणि 15 मिनिटे वाफवून घ्यावा. थंड झाल्यावर वड्या कापाव्या. या वड्या नुसत्यासुद्धा चांगल्या लागतात.त्या श्यालोफ्राय किंवा डिपफ्राय कराव्या.फार वेळ न तळता गोल्डन ब्राऊन झाल्यावर काढाव्या.खुसखुशीत होतात.हिरवी चटणी दही घालून त्याबरोबर द्यावी.

Thursday, 18 May 2017

अडाई डोसा (तामिळनाडू)

अडाई डोसा(तामिळनाडू)
1 वाटी उकडा तांदूळ,1/2 वाटी हरभरा डाळ,2 चमचे प्रत्येकी उडीद आणि तूरडाळ,स्वच्छ धुवून एकत्रच 5 तास भिजवणे,वाटताना त्यामध्ये 3 लाल मिरच्या,5/6 लसूण पाकळ्या,मीठ,1/2 चमचा बडीशेप पावडर(optional) घालून भरड वाटावे(बारीक वाटले तरी डोसा जाडसर घालावा) मिश्रणात 2 बारीक चिरलेले कांदे,बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची,1/4 वाटी ओले खोबरे आणि थोडे किसलेले आले घालावे.मिश्रण 1 तास झाकून ठेवावे.नॉनस्टिक पॅनवर जाडसर डोसे करावे,दोन्ही बाजूंनी लाल रंगावर भाजावे,तेल किंवा बटर वापरावे. खमंग होतात.सॉस,चटणी किंवा कैरीच्या खट्टी मिठी चटणी बरोबर द्यावे.

कैरीची खट्टी मिठी चटणी

कैरीची खट्टी मिठी चटणी
1 वाटी कैरीचा किस,(लोणचे करण्यासाठी कैरी आणली आणि त्यातली काही पिकलेली निघाली तर ती सुद्धा चालते) 1/2 वाटी साखर,1/2 चमचा प्रत्येकी जिरे पूड,काळे मीठ,आल्याचा किस,2 चमचे लाल तिखट,थोडे मीठ.हे सर्व एकत्र करून कढईमध्ये घेऊन,मध्यम आचेवर  परतावे.त्याला चांगली ग्लेझ आली की चटणी तयार. पराठा, ब्रेड,किंवा कांदा भाकरी बरोबर मस्त.

Thursday, 11 May 2017

Soya chunk masala


Soya chunk masala.
Boil some water with salt and buttermilk,add 1 bowl soya chunks stirr for a minute and keep aside for 1/2 an hour.Strain all water from chunks using muslin cloth Add 2 table spoons of curd,1/4teaspoon turmeric,1 teaspoon red chilli powder,1/2 teaspoon garam masala,1/2 teaspoon corriender powder,1/4tespoon cummin powder,1teaspoon ginger garlic paste,salt to taste,1 reaspoon oil.Mix wel and keep aside.
Take duly sliced 3 med size onions,soute with some oil till golden brown,2 teaspoons grated and roasted coconut,some corriender,mint leaves,2 small tomatoes,1 teaspoon ginger garlic paste,grind to smooth paste.Take 2 teaspoons of oil in a pan,add merinated chunks in hot oil,stirr for 2 min,remove from pan.Add 2 teaspoon oil in a pan,add masala paste of onion mixture,soute till oil seperates,add 2 teaspoons kolapuri kanda lasun masala,1 teaspoon kolhapuri mutton masala and salt to taste.Bring it to boil after adding some water.Garnish with finely chopped corriender,serve hot.

Thursday, 4 May 2017

मिक्स व्हेज कोरमा

मिक्स व्हेज कोरमा
फ्लॉवर,घेवडा,मटार,गाजर,बटाटा चिरून पाण्यामध्ये उकळून घ्यावे.काजू,खसखस भिजवून घेऊन त्यात ओले खोबरे,टोमॅटो,मिरची,आले,हळद,तिखट,गरममसाला घालून,थोडे पाणी घालून बारीक वाटावे.
कढईमध्ये थोडे लोणी आणि तेल घेऊन गरम झाल्यावर त्यात हिंग घालावा,वाटलेली ग्रेव्ही घालून तेल सुटेपर्यंत परतावे,चवीप्रमाणे मीठ घालावे,थोडे दूध घालून ग्रेव्ही उकळल्यावर त्यात भाज्या घालाव्या,आवडत असल्यास साखर घालवी,कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
(भाज्यांच्या प्रमाणात ग्रेव्हीचे पदार्थ घ्यावेत)
कांदा लसूण हवा असल्यास कांदा उकळून त्याचं पाणी काढून टाकावे आणि लसूण ठेचून घ्यावा आणि दोन्ही वाटून घेण्याच्या साहित्यात घालावे

व्हेज कटलेट

रेसिपी,
व्हेज कटलेट
1 बिट,2 गाजरं,1/4 लहान कोबी,1/4फ्लॉवर,1/4 वा
ी मटार,या शिवाय पाणी न सुटणाऱ्या इतर कोणत्याही शिल्लक राहिलेल्या भाज्या,कोथिंबीर,2 बटाटे उकडून,ब्रेडक्रम्स,1/4 वाटी भाजलेला रवा.3 मिरची,1/2इंच आले,4/5 लसूण पाकळ्या.श्यालोफ्राय किंवा डिपफ्राय करण्यासाठी तेल.
गाजर,बिट,कोबी,फ्लॉवर बारीक किसून घेऊन त्याचं पाणी पिळून काढावं, त्यात बारीक केलेला मटार,उकडून किसलेला बटाटा,आणि इतर साहित्य घालावे,चवीप्रमाणे,मीठ,गरम मसाला घालावा,घट्ट गोळा करून घ्यावा.त्याचे हव्या त्या आकारात गोळे करून घ्यावे,हे गोळे घोळण्यासाठी वेगळा रवा घ्यावा.कटलेट डिप किंवा शॅलोफ्राय करावे.ग्रीन चटणी,सॉस,आणि सॅलड बरोबर सर्व्ह करावे.(या बरोबर जो कोबी,कांदा बिट दिलं आहे,ते सर्व्ह करण्यापूर्वी चिरून पाण्यात ठेवलं होतं, त्यामुळे ते क्रंची होतं)

Monday, 17 April 2017

Milk cake/Kalaakand



Milk cake/kalaakand
Take 1 ltr milk,start boiling in a kadaai,add 1 teaspoon of alum,(fitkari/turati)the milk will split,add 100 gr.sugar and keep on steering till the water evaporates as shown in 2nd foto,at this stage add 2 teaspoons of liquid glucose and 2 teaspoons of ghee.Keep on steering untill it becomes light golden brown.Greece one container with ghee and pour this mixture in it,tap it to set properly and cover with lid.When it is covered with lid its cooking process continues and it becomes moist and brown in the middle.Cut into pieces after it becomes cold.

Saturday, 15 April 2017

दही इडली फ्राय



उपवासाच्या किंवा साध्या इडल्या राहिल्या तर त्याचं एक व्हेरिएशन करता येतं.
पहिल्या फोटोत दाखवल्याप्रमाणे इडल्या लालसर तळून घ्यायच्या.थंड झाल्यावर थोड्या प्रेस करून त्यावर आलं,मिरची तुकडे,मीठ,साखर घातलेलं गार दही टाकून त्यावर लाल तिखट,चाट मसाला कोथिंबीर घालून द्यायचं.दहीवड्यासारखं लागतं. आणि इडल्यासुद्धा संपतात.वेगळी डिश तयार.

Wednesday, 12 April 2017

Jackfruit Dopyaza

Jackfruit Dopyaza

1/4 kg jack fruit cut into medium size pieces.2 small onions thin sliced.2 onions cut into 4 pieces,5 garlic cloves,1/2inch ginger,1 green chilli,1 med.size tomato,corriender stems.(make thin paste )
Put some oil in a pan and soute jackfruit pieces for 2/3 min.and put aside.Take 2/3 cloves,green cardamoms,4/5 ,black peppercorns,1 black cardamom,some cinamon,and 1 bayleaf,crush and add in the hot oil,let it crackle,then add sliced onions and soute till golden brown.Add crushed onion paste and soute till golden brown.Add 1 teaspoon corriender powder,1/2 teaspoon each of cummin powder,turmeric,garam masala and 1 teaspoon red chilli powder.add some water and soute till oul seperates.Add salt to taste, transfer this in a small cooker,and make 2 whistels.Remove lid,add finely chopped corriender.Serve hot with roti or pulav rice.

Tuesday, 11 April 2017

Omlet Roll


Brreakfast today
Omlet Roll
Egg omlet consisting green chilli,corriender,onion,black pepper and salt.
Put it on Roti roasted with ghee or butter,put some mint flavoured aaloo bhujia,and tomato ketchup,roll it and cut into 2 pieces.Serve bot.

Saturday, 1 April 2017

Cream of palak soup.

Cream of palak soup

1/2 bunch of palak duly washed and blanched.1 big onion finely chopped,soute in 2 teaspoons of butter with 2 teaspoons of refined floar.Soute till light brown.Make fine paste of blanched palak with this onion mix.Pour the mixture in a vessel,add 1 cup of milk and some water to make required consitancy.Add sugar,salt and black pepper powder as per taste,garnish with fresh cream.Serve hot.

Friday, 31 March 2017

टोमॅटो सूप

इन्स्टंट टोमॅटो सूप(2री पद्धत)

टोमॅटो कडकडीत पाण्यात टाकून ब्लांच करून घ्यावे.गार झाल्यावर त्याची साले काढून प्युरी करून ठेवावी.जेवढे सूप करायचे तेवढी घेऊन बाकी प्युरी आईसक्युबच्या ट्रे मध्ये ठेऊन डिपफ्रिजमध्ये ठेवावी,सेट झाली कि क्युब्स काढून प्लास्टिक बॅग मध्ये स्टोअर करावे.
आवश्यक तेवढा कांदा,चवीपुरता लसूण,घेऊन लोण्यावर परतावा,त्यामध्ये थोडा मैदा घालून लालसर भाजावे,थोडी प्युरी घालून याची पेस्ट करावी,सूपसाठी घेतलेली,पाणी मिक्स केलेली प्युरी उकळली म्हणजे,कांद्याची गाळून घेतलेली पेस्ट घालावी,चवी प्रमाणे मीठ,साखर,मिरपूड घालावी,दाटपणा आला म्हणजे गॅसवरून उतरून त्यात थोडे क्रीम घालावे,आणि ब्रेडक्रम्स घालून सर्व्ह करावे.
टीप....कांदा पेस्ट आणि टोमॅटो प्युरी वेगवेगळे स्टोअर केल्यामुळे अगदी आयत्यावेळीसुद्धा सूप तयार करता येते,अगदी हॉटेल सारखे)

Monday, 27 March 2017

Instant Crispy Dosa


[07/12 09:56] Rajay: Breakfast today.Instant crispy Dosa.
[07/12 10:01] Rajay: 2 parts of rice floar,1 part of besan.salt,turmeric to taste,green chatny,(corriender,mint,garlc,green chilli) mix wel as per dosa batter consistancy,keep aside for 15/20 minutes,add 1 teasoonfull of fruit salt,mix wel,and use immediately to make crisp dosa.

Sunday, 26 March 2017

स्वीटकॉर्न चीज रोल

स्वीटकॉर्न चीज रोल
1 कांदा बारीक चिरून थोड्या तेलावर लाल भाजावा, त्याच कढईत 1 वाटी स्वीटकॉर्न भाजून,नंतर भरड वाटावे,या मिश्रणात तिखट,आले,कोथिंबीर,थोडे मीठ आणि किसलेले चीज घालावे,थोडा गरम मसाला घालुन मिश्रण एकत्र करावे.ब्रेड स्लाईसच्या कडा कापून स्लाईस लाटून घ्यावा,त्यात कॉर्नचे मिश्रण भरावे,कडांना पाणी लावून स्लाईस बंद करावे,आणि मध्यम आचेवर गोल्डन कलरवर फ्राय करावे.टिश्यू पेपरवर ठेवून मग सॉस बरोबर सर्व्ह करावे.

Wednesday, 22 March 2017

Potato peel pakoda

Potato skin pakoda.

Raw potato skin after peeling potatoes is normaly thrown away.However the same can be converted in to crispy pakodas.

Peeled potato skin,chickpea floar(besan),black salt,cumin seeds,carrom seeds,hing,turmeric,red chilli powder,finely chopped green corriender,ginger garlic paste,some oil.mix all the ingredients without water,or with soak hands,and deep dry till it becomes golden brown.Sprinkle chat masala and serve.

Monday, 20 March 2017

Carrot tomato shorba

My version of carrot,tomtato shorba.
Recipe
5/6 thin carrots,2 med size tomatoes,1/2 onion,1/2 inch ginger(grated),black pepper,sugar,salt,lime juce as per taste.
Churn,carrots,tomatoes and onoin in the mixer to make rough paste,put it in a pan,add reguired water and other ingredients,bring it to boil,let it fully cook.Serve with roased papad.

Saturday, 18 March 2017

कोल्हापूरी बैंगनमसाला

कोल्हापूरी बैंगन मसाला
काट्याची लहान वांगी1/4 कि.चार चिरा पाडून पाण्यात टाका,2 मध्यम कांदे चिरून घ्या,5/6 लसूण पाकळ्या,1/2इंच आले,2 चमचे खोबरे,हे सर्व लाल रंगावर भाजून घ्या,आणि मिक्सरमध्ये 1/2 चमचा हळद,2 चमचे तिखट,1 चमचा धने पूड,1/2 चमचा जिरेपूड,1 चमचा गरम मसाला,3 चमचे कोल्हापूरी कांदालसूण चटणी,थोडा पुदिना आणि कोथिंबीर व 1 मोठा टोमॅटो घालुन बारीक वाटून घ्या.कढईत थोडे तेल गरम करून,वांगी फ्राय करून घ्या आणि बाजूला ठेवा,त्याच तेलामध्ये वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत थोडे थोडे पाणी टाकत परतून घ्या.चवीप्रमाणे मीठ घाला,फ्राय केलेली वांगी घाला,आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून,मध्यम आचेवर शिजवा,कोथिंबीर घालून भाकरीबरोबर सर्व्ह करा.बरोबर कांदा आणि मिरचीचा खर्डा असल्यास लै भारी कोल्हापूरी.

Thursday, 16 March 2017

झटपट पावभाजी

झटपट पावभाजी

सर्वप्रथम 4 मध्यम बटाटे सोलून मोठे तुकडे करून घ्या,1/4कि फ्लॉवर धुवून त्याचे मोठेच तुकडे करा,4 चमचे मसुरडाळ धुवून घ्या आणि थोडे पाणी घालून कुकरला लावा.2 मध्यम कांदे मोठे तुकडे करून मिक्सरवर 1,2 राउंड्स मारून जाडसर वाटा आणि तेलावर फ्राय करण्यासाठी कढईत टाका,2/3 चमचे लोणी सुद्धा घाला ,5/6लसूण पाकळ्या,1/2इंच आले,2 टोमॅटो,1 सिमला मिरची हे एकत्र मिक्सरवर बारीक करा आणि फ्राय झालेल्या कांद्यावर टाकून तेल सुटेपर्यंत परता,1/2 चमचा हळद,2 चमचे तिखट,3 चमचे पावभाजी मसाला,मीठ घालून पुन्हा परता,इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या असतील,त्याची वाफ घालवून झाकण काढा,सर्व मिश्रण त्यातच मॅश करा,आणि तयार मसाल्यावर घाला,ताजा किंवा फ्रोजन मटार घाला,छान मिक्स करा,कोथिंबीर,बारीक चिरलेला कांदा आणि बटर घालून भाजलेल्या ब्रेड बरोबर सर्व्ह करा.
हे सर्व 30 मिनिटात होतेच.

Wednesday, 15 March 2017

स्वीटकॉर्न चीज रोल

स्वीटकॉर्न चीज रोल
1 कांदा बारीक चिरून थोड्या तेलावर लाल भाजावा, त्याच कढईत 1 वाटी स्वीटकॉर्न भाजून,नंतर भरड वाटावे,या मिश्रणात तिखट,आले,कोथिंबीर,थोडे मीठ आणि किसलेले चीज घालावे,थोडा गरम मसाला घालुन मिश्रण एकत्र करावे.ब्रेड स्लाईसच्या कडा कापून स्लाईस लाटून घ्यावा,त्यात कॉर्नचे मिश्रण भरावे,कडांना पाणी लावून स्लाईस बंद करावे,आणि मध्यम आचेवर गोल्डन कलरवर फ्राय करावे.टिश्यू पेपरवर ठेवून मग सॉस बरोबर सर्व्ह करावे.

Instant Dosa

A different way to prepare crisp dosage.
I took two bowls of boil rice washed twice/thrice,and drained.Roughly ground in dry/Chaney grinder.Soaked in warm water with 3 teaspoons of bhagar.In another vessel 1 bowl of udad dal with 3 teaspoons of toordal,with normal water.soaked for 3 hrs.
Firstly,I ground udad dal thick batter.
Then ground rice first in Chaney jar and then with a little water in big jar with lid open to mix air in it.
Put both batters in a steel dabba,stared and mixed it wel with salt to taste and to prevent it becoming sour.
After 7 hrs the batter was ready.So dosa party can be planned the same day you think about it.

Tuesday, 14 March 2017

हरे मूंगकी पालकदाल

हरे मूंगकी पालकदाल
Sprauted मूंग 1/2बाउल,तूर दाल 1/2 बाउल,थोडी हल्दी और हिंग डालके एक सिटी देकर पकायें।दाल दर दरी रहे तो अच्छा।अब कडाई में थॊडा बटर और तेल गरम करें, उसमे 4 इलायची,6 काली मिरी,4 लौन्ग,डाले और सौते करें, बादमें अद्रक और लसहन और पुदिना बारीक चॉप करके डाले और सौते करें, दो हरी मिर्चे आधी काटकर डाले, बारीक कटा पालक डालकर सौते करें, हल्दी,लाल मिर्च पावडर,गरम मसाला डाले,पकी हुई दाल डालकर सौते करें,आवश्यकतानुसार पानी डाले, स्वादानुसार नमक डाले,बॉईल होने दे।हरा धनिया डालकर सजाये,बटर डालके रोटी या राईसके साथ परोसे।