स्वीटकॉर्न सूप
1 वाटी फ्रेश स्वीटकॉर्न.त्यातील 1/4 मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे.पॅनमध्ये 1 चमचा बटर घेऊन त्यामध्ये 2/3 बारीक चिरलेल्या लसूणपाकळ्या घालाव्या,बारीक केलेले स्वीटकॉर्न,आणि उरलेले स्वीटकॉर्न घालून परतावे,2 बाउल पाणी घालून उकळू द्यावे,चवीप्रमाणे मीठ,साखर आणि मिरेपूड घालावी,उकळी आल्यावर थोड्या पाण्यामध्ये केलेली 2 चमचे कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालावी,उकळी येऊन दाट झाले कि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

Searched your recipe for the soup...it is so easy to follow..Thank you so much...Rajay.अन्न शिकवता सुखी भव।।😃
ReplyDelete