Wednesday, 15 March 2017

स्वीटकॉर्न चीज रोल

स्वीटकॉर्न चीज रोल
1 कांदा बारीक चिरून थोड्या तेलावर लाल भाजावा, त्याच कढईत 1 वाटी स्वीटकॉर्न भाजून,नंतर भरड वाटावे,या मिश्रणात तिखट,आले,कोथिंबीर,थोडे मीठ आणि किसलेले चीज घालावे,थोडा गरम मसाला घालुन मिश्रण एकत्र करावे.ब्रेड स्लाईसच्या कडा कापून स्लाईस लाटून घ्यावा,त्यात कॉर्नचे मिश्रण भरावे,कडांना पाणी लावून स्लाईस बंद करावे,आणि मध्यम आचेवर गोल्डन कलरवर फ्राय करावे.टिश्यू पेपरवर ठेवून मग सॉस बरोबर सर्व्ह करावे.

No comments:

Post a Comment