झटपट पावभाजी
सर्वप्रथम 4 मध्यम बटाटे सोलून मोठे तुकडे करून घ्या,1/4कि फ्लॉवर धुवून त्याचे मोठेच तुकडे करा,4 चमचे मसुरडाळ धुवून घ्या आणि थोडे पाणी घालून कुकरला लावा.2 मध्यम कांदे मोठे तुकडे करून मिक्सरवर 1,2 राउंड्स मारून जाडसर वाटा आणि तेलावर फ्राय करण्यासाठी कढईत टाका,2/3 चमचे लोणी सुद्धा घाला ,5/6लसूण पाकळ्या,1/2इंच आले,2 टोमॅटो,1 सिमला मिरची हे एकत्र मिक्सरवर बारीक करा आणि फ्राय झालेल्या कांद्यावर टाकून तेल सुटेपर्यंत परता,1/2 चमचा हळद,2 चमचे तिखट,3 चमचे पावभाजी मसाला,मीठ घालून पुन्हा परता,इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या असतील,त्याची वाफ घालवून झाकण काढा,सर्व मिश्रण त्यातच मॅश करा,आणि तयार मसाल्यावर घाला,ताजा किंवा फ्रोजन मटार घाला,छान मिक्स करा,कोथिंबीर,बारीक चिरलेला कांदा आणि बटर घालून भाजलेल्या ब्रेड बरोबर सर्व्ह करा.
हे सर्व 30 मिनिटात होतेच.

No comments:
Post a Comment