Thursday, 18 May 2017

कैरीची खट्टी मिठी चटणी

कैरीची खट्टी मिठी चटणी
1 वाटी कैरीचा किस,(लोणचे करण्यासाठी कैरी आणली आणि त्यातली काही पिकलेली निघाली तर ती सुद्धा चालते) 1/2 वाटी साखर,1/2 चमचा प्रत्येकी जिरे पूड,काळे मीठ,आल्याचा किस,2 चमचे लाल तिखट,थोडे मीठ.हे सर्व एकत्र करून कढईमध्ये घेऊन,मध्यम आचेवर  परतावे.त्याला चांगली ग्लेझ आली की चटणी तयार. पराठा, ब्रेड,किंवा कांदा भाकरी बरोबर मस्त.

No comments:

Post a Comment