Friday, 26 May 2017

टोमॅटो सूप

5/6 मोठे टोमॅटो आणि 1 कांदा चिरून मिक्सरमधून काढावे,जितके सूप पाहिजे तेवढे बाउल पाणी घालावे,5 ते 6 बाउल सूप यामध्ये होते.मिश्रण उकळावे,उकळतानाच त्यात मीठ साखर मिरपूड घालावी,चांगले उकळले म्हणजे मोठ्या गाळण्याने गाळून घ्यावं,चार चमचे कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिक्स करून उकळी आल्यावर घालावे,फ्रेश क्रीम आणि तळलेले ब्रेडचे तुकडे घालून सर्व्ह करावे.फक्त 10 मिनिटात हे सूप तयार होते.

No comments:

Post a Comment